सध्या देशभरात देशभक्तीपर भावनिक वातावरण दिसून येतंय. चित्रपटांतूनही देशभक्तीला जोरदार पाठिंबा मिळताना दिसतोय. आता एक मराठी चित्रपट येतोय ज्याच्या नावातच देशभक्ती आहे ज्याचे नाव आहे ‘भारत माझा देश आहे’. एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग कृष्णा जाधव यांनी केले आहे. 'भारत माझा देश आहे' ची कथा पांडुरंग कृष्णा जाधव यांनीच लिहिली असून पटकथा, संवाद निशांत नाथाराम धापसे यांचे आहे.
मनाला स्तब्ध करणारा चित्रपट 'भारत माझा देश आहे'! - मनाला स्तब्ध करणारा चित्रपट भारत माझा देश आहे
चित्रपटांतूनही देशभक्तीला जोरदार पाठिंबा मिळताना दिसतोय. आता एक मराठी चित्रपट येतोय ज्याच्या नावातच देशभक्ती आहे ज्याचे नाव आहे ‘भारत माझा देश आहे’. 'अहिंसा परमो धर्म:' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात आता काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
मनाला स्तब्ध करणारा चित्रपट 'भारत माझा देश आहे