हैदराबाद : साऊथचा हँडसम हंक राणा दग्गुबाती शनिवारी विवाहबंधनात अडकला. हैदराबादमधील रामानाईडू स्टुडिओजमध्ये राणा आणि मिहीका बजाज यांचा भव्य असा विवाह सोहळा पार पडला.
धुमधडाक्यात पार पडला राणा दग्गुबाती आणि मिहीका बजाजचा विवाह सोहळा.. - राणा दग्गुबाती विवाह फोटो
साऊथचा हँडसम हंक राणा दग्गुबाती शनिवारी विवाहबंधनात अडकला. हैदराबादमधील रामानाईडू स्टुडिओजमध्ये राणा आणि मिहीका बजाज यांचा भव्य असा विवाह सोहळा पार पडला.
धुमधडाक्यात पार पडला राणा दग्गुबाती आणि मिहीका बजाजचा विवाह सोहळा..
पाहूयात या सोहळ्यातील काही क्षणचित्रे :
तेलुगू आणि मारवाडी अशा दोन्ही पद्धतींनी हा विवाह पार पडला. या सोहळ्याला केवळ नातेवाईक आणि दोघांच्या जवळचे मित्र उपस्थित होते.