महाराष्ट्र

maharashtra

Ashwini Iyyer Tiwari latest news, Nitish Tiwari latest news", "articleSection": "sitara", "articleBody": "निर्माता जोडी अश्विनी अय्यर आणि नितेश तिवारी यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.'सियाचिन वॉरियर्स' या नावाच्या शीर्षकाखाली ते सियाचिनमध्ये २०१६ मध्ये झालेल्या हिमस्खलनाचा विषय ते मांडणार आहेत.मुंबई - सियाचिनमध्ये २०१६ मध्ये झालेल्या हिमस्खलनाच्या विषयावर 'सियाचिन वॉरियर्स' या चित्रपटाची निर्मिती अश्विनी अय्यर आणि नितेश तिवारी करणार आहेत.या चित्रपटात २१००० फूट उंचीवर बर्फामध्ये भारतीय सैनिक कशा पध्दतीने देशासाठी संघर्ष करतात हा थरार चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'सियाचिन वॉरियर्स' या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय शेखर शेट्टी करणार आहेत. याबद्दल बोलताना नितेश तिवारी यांनी सांगितले, 'सियाचिन वॉरियर्स' या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या देशाच्या बहाद्दुरांना श्रध्दांजली अर्पण करणार आहे. सियाचीनची कथा प्रेरणादायी असण्यासोबतच बहाद्दुरी, देशभक्ती आणि प्रेमाची परिभाष अधोरेखीत करेल. आपल्या वर्दीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आणि आपले संरक्षण करणाऱ्या जांबाज सैनिकांची शौर्यगाथा दाखवली जाणार आहे. देशाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा विषय पोहोचेल.या चित्रपटाचे लेखन पियूष गुप्ता आणि गौतम वेद यांनी केले आहे. View this post on Instagram Blessed that we are able to tell stories of unsung heroes of our beloved country India to the world. Proud to be a part of @_sanjayshetty ‘s dream debut film #thesiachenwarriors (working title) written by @pglens #Gautamved produced by @niteshtiwari22 #ashwinyiyertiwari #mahaveerjain @earthskynotes @sundialentertainment @opticusinc #SiachenGlacier #siachen #earthskypictures A post shared by Ashwiny Iyer Tiwari (@ashwinyiyertiwari) on Feb 2, 2020 at 9:40pm PST ट्रेड अ्ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या चित्रपटाची माहिती देत नितेश तिवारी आणि त्यांची पत्नी अश्विनी यांचा फोटो शेअर करीत दिली आहे.पंगा या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर अश्विनी अय्यर यांनी या आगामी सिनेमाची घोषणा केलीय. नितेश यांनी २०१९ मध्ये छिछोरे हा चित्रपट बनवला होता.", "url": "https://www.etvbharat.commarathi/maharashtra/sitara/cinema/nitish-tiwari-and-ashwini-iyyer-tiwari-team-up-for-siachin-warriors/mh20200203195235380", "inLanguage": "mr", "datePublished": "2020-02-03T19:52:43+05:30", "dateModified": "2020-02-03T19:52:43+05:30", "dateCreated": "2020-02-03T19:52:43+05:30", "thumbnailUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5945014-thumbnail-3x2-oo.jpg", "mainEntityOfPage": { "@type": "WebPage", "@id": "https://www.etvbharat.commarathi/maharashtra/sitara/cinema/nitish-tiwari-and-ashwini-iyyer-tiwari-team-up-for-siachin-warriors/mh20200203195235380", "name": "'सियाचिन वॉरियर्स'साठी नितेश आणि अश्विनी अय्यर तिवारी सज्ज", "image": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5945014-thumbnail-3x2-oo.jpg" }, "image": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5945014-thumbnail-3x2-oo.jpg", "width": 1200, "height": 675 }, "author": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com/author/undefined" }, "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat Maharashtra", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/static/assets/images/etvlogo/marathi.png", "width": 82, "height": 60 } } }

ETV Bharat / sitara

'सियाचिन वॉरियर्स'साठी नितेश आणि अश्विनी अय्यर तिवारी सज्ज

निर्माता जोडी अश्विनी अय्यर आणि नितेश तिवारी यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.'सियाचिन वॉरियर्स' या नावाच्या शीर्षकाखाली ते सियाचिनमध्ये २०१६ मध्ये झालेल्या हिमस्खलनाचा विषय ते मांडणार आहेत.

Nitish Tiwari and Ashwini Iyye
नितेश आणि अश्विनी अय्यर

By

Published : Feb 3, 2020, 7:52 PM IST


मुंबई - सियाचिनमध्ये २०१६ मध्ये झालेल्या हिमस्खलनाच्या विषयावर 'सियाचिन वॉरियर्स' या चित्रपटाची निर्मिती अश्विनी अय्यर आणि नितेश तिवारी करणार आहेत.

या चित्रपटात २१००० फूट उंचीवर बर्फामध्ये भारतीय सैनिक कशा पध्दतीने देशासाठी संघर्ष करतात हा थरार चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'सियाचिन वॉरियर्स' या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय शेखर शेट्टी करणार आहेत.

याबद्दल बोलताना नितेश तिवारी यांनी सांगितले, 'सियाचिन वॉरियर्स' या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या देशाच्या बहाद्दुरांना श्रध्दांजली अर्पण करणार आहे. सियाचीनची कथा प्रेरणादायी असण्यासोबतच बहाद्दुरी, देशभक्ती आणि प्रेमाची परिभाष अधोरेखीत करेल. आपल्या वर्दीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आणि आपले संरक्षण करणाऱ्या जांबाज सैनिकांची शौर्यगाथा दाखवली जाणार आहे. देशाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा विषय पोहोचेल.

या चित्रपटाचे लेखन पियूष गुप्ता आणि गौतम वेद यांनी केले आहे.

ट्रेड अ्ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या चित्रपटाची माहिती देत नितेश तिवारी आणि त्यांची पत्नी अश्विनी यांचा फोटो शेअर करीत दिली आहे.

पंगा या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर अश्विनी अय्यर यांनी या आगामी सिनेमाची घोषणा केलीय. नितेश यांनी २०१९ मध्ये छिछोरे हा चित्रपट बनवला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details