महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सनी देओलच्या मुलाचे बॉलिवूड पदार्पण लांबले; 'या' दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित - Sunny Deol

सनी देओलचा मुलगा करण देओल हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सनी देओलच्या मुलाचे बॉलिवूड पदार्पण लांबले; 'या' दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

By

Published : Jun 18, 2019, 10:50 AM IST

मुंबई -अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची नवी रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटात करणसोबत साहिर बांबा ही नवोदीत अभिनेत्री झळकणार आहे.

करण देओल, साहिर बांबा

'पल पल दिल के पास' हा चित्रपट २० सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन खुद्द सनी देओल करत आहे. तर, 'झी' स्टुडिओअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

सनी देओल

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

फर्स्ट लूक पोस्टर

ABOUT THE AUTHOR

...view details