महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिनेते चिरंजीवी यांना कोरोनाची लागण - chiranjeevi covid update

मला कुठलीही लक्षणे नाहीत. गेल्या ५ दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना विनंती आहे की कृपया त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. माझ्या प्रकृतीबाबत आपल्याला अपडेट देत राहणार', असे चिरंजीवी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

अभिनेते चिरंजीवी यांना कोरोनाची लागण
अभिनेते चिरंजीवी यांना कोरोनाची लागण

By

Published : Nov 9, 2020, 11:37 AM IST

हैदराबाद - सुपरस्टार, अभिनेते चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. चिरंजीवी यांनी स्वत: याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. चिरंजीवी यांना लक्षणे नसून सध्या ते गृह विलगीकरणात असल्याची माहिती आहे.

अभिनेते चिरंजीवी यांना कोरोनाची लागण

काय म्हणाले चिरंजीवी?

'नियमाप्रमाणे 'आचार्य' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी कोरोना चाचणी केली. दुर्दैवाने चाचणी पॉझिटिव्ह आली. सध्या मी घरीच क्वारंटाइन आहे. मला कुठलीही लक्षणे नाहीत. गेल्या ५ दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना विनंती आहे की कृपया त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. माझ्या प्रकृतीबाबत आपल्याला अपडेट देत राहणार', असे चिरंजीवी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details