महाराष्ट्र

maharashtra

कुणाल खेमूच्या 'लूटकेस' चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

'लूटकेस' हा एक विनोदी चित्रपट असणार आहे. कुणाल खेमुसह या चित्रपटात रसिका दुग्गल, गजराज राव, रणवीर शौरी आणि विजय राज हे कलाकारही झळकणार आहे.

By

Published : Jun 20, 2019, 1:38 PM IST

Published : Jun 20, 2019, 1:38 PM IST

कुणाल खेमूच्या 'लूटकेस' चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

मुंबई - अभिनेता कुणाल खेमु लवकरच 'लूटकेस' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नुकतंच मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'लूटकेस' हा एक विनोदी चित्रपट असणार आहे. कुणाल खेमुसह या चित्रपटात रसिका दुग्गल, गजराज राव, रणवीर शौरी आणि विजय राज हे कलाकारही झळकणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश क्रिश्नन हे करत आहेत. तर, फॉक्स स्टार स्टूडिओअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

हा चित्रपट ११ ऑक्टोंबर २०१९ रोजी प्रदर्शित होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details