मुंबई -गोव्यात आतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्याचा (IFFI) सुवर्णमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर या सोहळ्याच्या उद्घाटनाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहे. या प्रसंगी महानायक अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे देखील उपस्थित राहणार आहेत.
'ईफ्फी'च्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा -१४० कलाकार घेणार 'इन्स्टीट्यूट ऑफ पावटोलॉजी'मध्ये एडमिशन!