महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हुमा कुरेशीचंही वेब विश्वात पदार्पण, पाहा फर्स्ट लूक - digital platform

अभिनेत्री हुमा कुरेशी हिनेही डिजीटल विश्वात ऐन्ट्री घेतली आहे. तिच्या पहिल्या वहिल्या वेबसीरिजचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. 'लैला' असे तिच्या पहिल्या वेबसिरीजचे नाव आहे.

हुमा कुरेशीचंही वेब विश्वात पदार्पण, पाहा पहिला लूक

By

Published : May 13, 2019, 12:04 PM IST


मुंबई -सध्या बरेच बॉलिवूड कलाकार डिजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत. आता अभिनेत्री हुमा कुरेशी हिनेही डिजीटल विश्वात ऐन्ट्री घेतली आहे. तिच्या पहिल्या वहिल्या वेबसीरिजचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. 'लैला' असे तिच्या पहिल्या वेबसिरीजचे नाव आहे.

हुमा कुरेशीचंही वेब विश्वात पदार्पण, पाहा पहिला लूक

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या सीरिजचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीपा मेहता या वेबसीरिजचे दिग्दर्शन करत आहे. १४ जून २०१९ पासून ही वेबसीरिज प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details