मुंबई -बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक मिळून आगामी 'घोस्ट सीरिज' या वेबसीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. यामध्ये करण जोहर, झोया अख्तर, दिवांकर बॅनर्जी आणि अनुराहग कश्यप यांचा समावेश आहेत. हे सर्वजण मिळून या सीरिजवर काम करणार आहेत. पुढच्या वर्षीपासून नेटफ्लिक्सवर ही सीरिज पाहता येणार आहे.
करण जोहरने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सर्वजण मिळून या वेबसीरिजबद्दल माहिती देताना दिसत आहेत.
हेही वाचा -बालपणीचा फोटो शेअर करून आलियाची बहिणीसाठी खास पोस्ट