मुंबई -आज देशभरात ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. बॉलिवूड कलाकारांनीही सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, इमरान हाश्मी, अर्जुन रामपाल, अनिल कपूर, वरुण धवन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करुन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहरुख खानने एक फोटो शेअर करुन लिहिलं आहे, की 'मेहनतीशिवाय कोणतीही गोष्ट सुंदर घडू शकत नाही. देशासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले त्या सर्वांना वंदन करुन हा सुंदर दिवस साजरा करुयात'.
वरुण धवनचं ट्विट