मुंबई -अनुराग बसूच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक निश्चित झाले आहे. अभिषेक बच्चन, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे शीर्षक असेल लुडो. याची निर्मिती अनुराग बसू आणि टी-सीरिज करीत आहे.
लुडो : अनुराग बसूच्या नव्या चित्रपटाचे शीर्षक ठरले - शीर्षक असेल लुडो
अनुराग बसूच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक 'लुडो' असेल. यात अभिषेक बच्चन, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्या भूमिका असतील.
लुडो
ही बातमी ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही बातमी लुडोचे पोस्टर शेअर करीत दिली आहे. यात चार वेगवेगळे लोक आपल्या पध्दतीने लुडो खेळताना दिसत आहेत.
लुडो हा चित्रपट २४ एप्रिल २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Last Updated : Dec 28, 2019, 3:56 PM IST