मुंबई -राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 50 व्या दादासाहेब फाळके पुरस्कारांचे वितरण २३ डिसेंबरला दिल्ली येथे होणार आहे. महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यादरम्यान बिग बींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे ते हा पुरस्कार स्विकारण्यासाठी जाऊ शकणार नाही.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिग बी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला राहणार अनुपस्थित - Amitabh bachchan sick
महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे ते हा पुरस्कार स्विकारण्यासाठी जाऊ शकणार नाही.
![प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिग बी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला राहणार अनुपस्थित Amitabh bachchan will not attent National Award in Delhi because of health problem](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5460550-718-5460550-1577024610532.jpg)
प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिग बी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला राहणार अनुपस्थित
अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली.
बिग बींच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना प्रवास करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे ते दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकणार नाही.
Last Updated : Dec 22, 2019, 11:31 PM IST