महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त बॉलिवूड कलाकारानी दिल्या शुभेच्छा - pm modi news

विवेक ओबेरॉय, मधुर भांडारकर यांसारख्या बऱ्याच कलाकारांनी ट्विटरवरुन मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त बॉलिवूड कलाकारानी दिल्या शुभेच्छा

By

Published : Sep 17, 2019, 12:15 PM IST

Updated : Sep 17, 2019, 12:30 PM IST


मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६९ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

विवेक ओबेरॉय, मधुर भांडारकर यांसारख्या बऱ्याच कलाकारांनी ट्विटरवरुन मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विवेक ओबेरॉयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने मोदींच्या आयुष्यावर आधारित पी.एम मोदी चित्रपटातही त्यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याने एक कविता लिहिली आहे.

हेही वाचा -पंतप्रधान मोदींच्या जीवनावर चित्रपट साकारणार संजय लीला भन्साळी

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी नरेंद्र मोदींसोबतचा एक फोटो शेअर करुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करण जोहरचं ट्विट-

अर्जुन कपूरचं ट्विट-

रणदीप हुडाचं ट्वीट-

परेश रावल यांच ट्विट -

हेही वाचा -HBD PM MODI : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 69 वा वाढदिवस, आईंचा घेणार आशीर्वाद

Last Updated : Sep 17, 2019, 12:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details