गेल्या काही वर्षांत ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळेच अनेक निर्माते, दिग्दर्शकांचा ऐतिहासिक चित्रपट बनविण्याकडे कल दिसतोय. 'पानिपत', ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचा ‘टीझर’ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र रिलीज झाला. या पहिल्या टीझरमध्ये संगीत जगतातले अनभिषिक्त सम्राट अजय अतुल यांच्या संगीताची हलकिशी लकेर आपल्याला या चित्रपटाचं गुपित कानात हलकेच सांगते आहे असे वाटून जाते.
‘हिरकणी’ च्या यशानंतर दिग्दर्शक प्रसाद ओक घेऊन येतोय ‘चंद्रमुखी’! - ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचा ‘टीझर’
लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचा ‘टीझर’ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र रिलीज झाला. या पहिल्या टीझरमध्ये संगीत जगतातले अनभिषिक्त सम्राट अजय अतुल यांच्या संगीताची हलकिशी लकेर आपल्याला या चित्रपटाचं गुपित कानात हलकेच सांगते आहे असे वाटून जाते.
‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचा ‘टीझर’