महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 17, 2019, 1:00 PM IST

ETV Bharat / sitara

दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालला 'ताजमहाल'च्या सौंदर्याची भूरळ, पाहा फोटो

काजलने तिच्या वडिलांसोबत ताजमहालला भेट दिली. येथे तिने दिड तास मनमुराद आनंद लूटला.

दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालला 'ताजमहाल'च्या सौंदर्याची भूरळ, पाहा फोटो

अभिनेत्री काजल अग्रवालने दाक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच हिंदीमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने अलिकडेच ताजमहालाला भेट दिली. यावेळी तिलाही ताजमहालच्या सौंदर्याची भूरळ पडली. तिचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काजल अग्रवाल
काजल अग्रवाल
काजल अग्रवाल
काजल अग्रवाल

काजलने तिच्या वडिलांसोबत ताजमहालला भेट दिली. येथे तिने दिड तास मनमुराद आनंद लूटला. तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती येथे आली होती, अशाही चर्चा समोर आल्या आहेत. मात्र, अद्याप तिने तिच्या कोणत्याही आगामी चित्रपटाची घोषणा केली नाही.

हेही वाचा -..अन् चक्क रणवीरलाच विसरली दीपिका, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details