महाराष्ट्र

maharashtra

चमकदार लेहेंग्यात उर्वशी रौतेलाने दाखवला जलवा

By

Published : Oct 7, 2020, 5:17 PM IST

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपल्या लुकमुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये सुंदर दिसत असून सिनेमाच्या सेटवरून हा फोटो तिने सोशल मीडियात शेअर केला आहे.

Urvashi Rautela
उर्वशी रौतेला

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आणि ब्युटी क्वीन उर्वशी रौतेलाने आपल्या लुकमुळे पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिने 'ब्लॅक रोज' चित्रपटाच्या सेटवरून एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये ती बोल्ड लाल लेहेंगा आणि ब्लाउजमध्ये दिसत आहे.

फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, "'ब्लॅक रोज' हा जगातील पहिला बहुभाषी चित्रपट आहे, ज्याने कोरोना महामारीच्या काळात शूटिंग पूर्ण केले. खूप आनंदित आहे. हे सर्व टीमवर्कमुळे शक्य झाले आहे."

संपत नंदी दिग्दर्शित 'ब्लॅक रोज' हा नायिका केंद्रित थ्रिलर चित्रपट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details