मुंबई -हॉलिवूडचा सुपर स्टार टॉम क्रुझच्या आगामी 'टॉप गन मावेरिक' या चित्रपटाची रिलीझ डेट पुढे ढकलण्यात आली आहे. जून महिन्यात हा प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा टॉम क्रुझने केली आहे.
टॉम क्रुझच्या 'टॉप गन मावेरिक' ची रिलीझ डेट बदलली, आता 'या' महिन्यात होणार प्रदर्शित - टॉम क्रुझ
टॉम क्रुझने एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
टॉम क्रुझच्या 'टॉप गन मावेरिक' ची रिलीझ डेट बदलली, आता या महिन्यात होणार प्रदर्शित
टॉम क्रुझने एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
त्याने याबाबत दिलगिरी व्यक्त करत लिहले आहे, की 'तुम्ही जवळपास 34 वर्षापासून या चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. आता थोडा वेळ आणखी वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत सुरक्षित राहा, घरी राहा'.