IT’S OFFICIAL...#JohnAbraham,#AdityaRoyKapoor,#DishaPataniand#TaraSutariain#EkVillainsequel, titled#EkVillain2... Directed by Mohit Suri... Produced by Ekta Kapoor and Bhushan Kumar... 8 Jan 2021 release.

— taran adarsh (@taran_adarsh)March 11, 2020

महाराष्ट्र

maharashtra

IT’S OFFICIAL... #JohnAbraham, #AdityaRoyKapoor, #DishaPatani and #TaraSutaria in #EkVillain sequel, titled #EkVillain2... Directed by Mohit Suri... Produced by Ekta Kapoor and Bhushan Kumar... 8 Jan 2021 release.

— taran adarsh (@taran_adarsh) March 11, 2020
", "articleSection": "sitara", "articleBody": "मोहित सुरी दिग्दर्शन करीत असलेल्या एक व्हिलनच्या सीक्वलमध्ये तारा सुतारिया सहभागी होणार आहे. चित्रपटात तिची जोडी आदित्य रॉय कपूरसोबत असणार आहे.मुंबई - दिशा पाटणीच्या नंतर तारा सुतारिया मोहित सुरीच्या 'एक व्हिलन' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.याबाबतची माहिती ट्रेड अॅनालिस्ट आणि समिक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन दिली आहे. IT’S OFFICIAL... #JohnAbraham, #AdityaRoyKapoor, #DishaPatani and #TaraSutaria in #EkVillain sequel, titled #EkVillain2... Directed by Mohit Suri... Produced by Ekta Kapoor and Bhushan Kumar... 8 Jan 2021 release.— taran adarsh (@taran_adarsh) March 11, 2020 'एक व्हिलन' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये तारा सुतारियाची भूमिका गॉन गर्ल स्पेसमधील आहे. मोहित सुरी यांनी सांगितलंय की तारा या सिनेमात एका गायिकेची भूमिका आहे. २०१४ मध्ये आलेल्या मोहित सुरी यांच्या एक व्हिलेन या चित्रपटात श्रद्धा कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका होत्या.तारा सुतारियाने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.", "url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/sitara/bollywood/tara-sutaria-joins-aditya-roy-kapoor-in-ek-villan-sequel/mh20200311170427520", "inLanguage": "mr", "datePublished": "2020-03-11T17:04:36+05:30", "dateModified": "2020-03-11T17:04:36+05:30", "dateCreated": "2020-03-11T17:04:36+05:30", "thumbnailUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6370984-thumbnail-3x2-oo.jpg", "mainEntityOfPage": { "@type": "WebPage", "@id": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/sitara/bollywood/tara-sutaria-joins-aditya-roy-kapoor-in-ek-villan-sequel/mh20200311170427520", "name": "'एक व्हिलन'च्या सीक्वलमध्ये आदित्यसोबत रोमान्स करणार तारा सुतारिया", "image": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6370984-thumbnail-3x2-oo.jpg" }, "image": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6370984-thumbnail-3x2-oo.jpg", "width": 1200, "height": 675 }, "author": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com/author/undefined" }, "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat Maharashtra", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/static/assets/images/etvlogo/marathi.png", "width": 82, "height": 60 } } }

ETV Bharat / sitara

'एक व्हिलन'च्या सीक्वलमध्ये आदित्यसोबत रोमान्स करणार तारा सुतारिया -

IT’S OFFICIAL... #JohnAbraham, #AdityaRoyKapoor, #DishaPatani and #TaraSutaria in #EkVillain sequel, titled #EkVillain2... Directed by Mohit Suri... Produced by Ekta Kapoor and Bhushan Kumar... 8 Jan 2021 release.
— taran adarsh (@taran_adarsh) March 11, 2020

मोहित सुरी दिग्दर्शन करीत असलेल्या एक व्हिलनच्या सीक्वलमध्ये तारा सुतारिया सहभागी होणार आहे. चित्रपटात तिची जोडी आदित्य रॉय कपूरसोबत असणार आहे.

Tara Sutaria in Ek Villan sequel
तारा सुतारिया

By

Published : Mar 11, 2020, 5:04 PM IST

मुंबई - दिशा पाटणीच्या नंतर तारा सुतारिया मोहित सुरीच्या 'एक व्हिलन' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

याबाबतची माहिती ट्रेड अॅनालिस्ट आणि समिक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

'एक व्हिलन' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये तारा सुतारियाची भूमिका गॉन गर्ल स्पेसमधील आहे. मोहित सुरी यांनी सांगितलंय की तारा या सिनेमात एका गायिकेची भूमिका आहे.

२०१४ मध्ये आलेल्या मोहित सुरी यांच्या एक व्हिलेन या चित्रपटात श्रद्धा कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

तारा सुतारियाने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details