महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सोनम कपूर 'अंधेरीचा राजा'च्या चरणी नतमस्तक, 'द झोया फॅक्टर'साठी प्रार्थना - sonam kapoor

सोनम कपूरने अंधेरीचा राजाला भेट दिली. आगामी द झोया फॅक्टर चित्रपटाला यश मिळण्यासाठी प्रार्थना केली.

सोनम कपूर

By

Published : Sep 5, 2019, 7:36 PM IST

Updated : Sep 5, 2019, 8:01 PM IST

मुंबई- बॉलिवूड सेलेब्रिटी अनेक सार्वजनिक गणेशोत्सवांना भेटी देत असतात. त्यांच्या आगामी चित्रपटांना यश मिळावे, अशी बाप्पा चरणी प्रार्थनाही करतात. अशीच प्रार्थना अभिनेत्री सोनम कपूरने केली आहे. ती अंधेरीचा राजा या गणेशचरणी नतमस्तक झाली.

सोनमचा 'द झोया फॅक्टर' हा आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट देशभर झळकेल. या चित्रपटाला यश मिळावे यासाठीच सोनमने अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतले. यात तिची दलकेर सलमान यांच्यासोबत जोडी आहे. अभिषेक शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Last Updated : Sep 5, 2019, 8:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details