महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'एक विलेन'ची ६ वर्षे पूर्ण, श्रद्धा-सिद्धार्थने मानले चाहत्यांचे आभार - श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा

श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'एक विलेन' चित्रपटाला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. याचा आनंद साजरा करताना श्रद्धा कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.

SHRADDHA-SIDHARTH-
'एक विलेन'ची ६ वर्षे पूर्ण, श्रद्धा-सिद्धार्थने मानले चाहत्यांचे आभार

By

Published : Jun 27, 2020, 9:53 PM IST

मुंबई - श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'एक विलेन' चित्रपटाला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. श्रध्दाने आतापर्यंत विविध भूमिका साकारत आपले मनोरंजन केले आहे. मात्र 'एक विलेन'मध्ये तिने साकारलेली आयेशा कायम स्मरणात राहील.

'एक विलेन'ची ६ वर्षे पूर्ण, श्रद्धा-सिद्धार्थने मानले चाहत्यांचे आभार

यानिमित्ताने विचार करताना आयेशाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. प्रत्येक परिस्थितीत खूश कसे रहावे, मोकळेपणाने जगणे, स्वप्न पूर्ण करणे, रोमांचक आयुष्य जगणे या गोष्टी तिच्या व्यक्तीरेखेने शिकवल्या.

'एक विलेन'ची ६ वर्षे पूर्ण, श्रद्धा-सिद्धार्थने मानले चाहत्यांचे आभार

श्रध्दाने साकारलेल्या आयेशा या व्यक्तीरेखेमध्ये अनेक वैशिष्ठ्ये पाहायला मिळाली. सिनेमात दाखवलंय की, ती स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण करते, अॅडव्हेंचरने भरपूर सुंदर आठवणी बनवते.

'एक विलेन'ची ६ वर्षे पूर्ण, श्रद्धा-सिद्धार्थने मानले चाहत्यांचे आभार

श्रध्दा आणि स्वरा भास्कर या दोघींनीही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन चाहत्यांचे आभार मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details