मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने जर्सी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून क्रिकेटमध्ये आपण तरबेज बनत असल्याचे त्याने दाखवून दिले आहे.
जर्सी हा चित्रपट तेलुगु सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. याच नावाने हा चित्रपट रिलीज झाला होता. प्रेक्षकांना याला उत्तम प्रतिसाद दिला होता.