मुंबई- बॉलिवूडचा नवाब म्हणजेच सैफ अली खानचा आज वाढदिवस आहे. अशात सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असलेली अभिनेत्री सारा अली खान आपल्या वडिलांना शुभेच्छा देणं कसं विसरेल? सारानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सैफला शुभेच्छा दिल्या आहेत.
सारानं फोटो शेअर करत सैफला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - सिंबा
सारा ही सैफच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच अमृता सिंग यांची पत्नी आहे. तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तैमुर, इब्राहिम अली खान, सारा आणि सैफ पाहायला मिळत आहेत. आपल्या वडिलांसोबतच्या या फोटोला सारानं कॅप्शन दिलं आहे.
तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तैमुर, इब्राहिम अली खान, सारा आणि सैफ पाहायला मिळत आहेत. आपल्या वडिलांसोबतच्या या फोटोला सारानं कॅप्शन दिलं आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा अब्बा..लव यू सो मच, असं तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
सारा ही सैफच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच अमृता सिंग यांची पत्नी आहे. तिने गेल्या वर्षीच केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुशांत सिंग राजपूतसोबतच्या तिच्या या पहिल्याच सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. यानंतर ती सिंबा चित्रपटातही झळकली. आता लवकरच सारा इम्तियाज अलीच्या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.