हैदराबाद :अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ( Actor Rakul Preet Singh ) आणि तिचा अभिनेता-निर्माता बॉयफ्रेंड जॅकी भगनानी (boyfriend Jackky Bahganani ) शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावर दिसले. नंतर लव्हबर्ड्स सुट्टी घालवण्यासाठी मालदीव ला जात होते.
रकुलने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर जॅकीसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. असे स्टेटस टाकले आहे. यात फोटोमध्ये रकुलने बीचवेयर घातला आहे. हसा ही मोफत थेरपी आहे. आम्ही समुद्रातून रंग घेतले आहेत. असे स्टेटस टाकत तिने आयलंड लाईफ हा हॅशटॅगही टाकला. जॅकीनेही सुंदर क्षणांचे मोंटाज शेयर केले आहे. त्याने इंस्टाग्रामवर इमोजीसह रील शेअर केला आहे.