महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

राखी सावंतला नेटिझन्सनी केले ट्रोल - राखी सावंतलानिर्घृणपणे केले ट्रोल

सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे भांडवल करून लक्ष वेधण्यासाठी एक असंवेदनशील व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर राखी सावंत हिला नेटिझन्सनी निर्घृणपणे ट्रोल केले आहे.

Rakhi Sawant was trolled by netizens
राखी सावंतला नेटिझन्सनी निर्घृणपणे केले ट्रोल

By

Published : Jun 23, 2020, 8:57 PM IST

मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या संबंधात वादग्रस्त व्हिडिओ बनविणाऱ्या राखी सावंतला नेटकऱ्यांनी अक्षरशः झोडपून काढले आहे.

तिच्या ताज्या व्हिडिओमध्ये राखी असा दावा करतांना दिसते की सुशांतसिंह राजपूत तिच्या स्वप्नात आला होता आणि म्हणाला की राखीचा मुलगा म्हणून पुन्हा जन्म घेईल. नेटिझन्सनी तिचा इन्स्टाग्रामवर निर्दयतेने ट्रोल केल्याने राखी अडचणीत आली आहे.

हा संवेदनशील व्हिडिओ अशा वेळी आला आहे जेव्हा सुशांतच्या आत्महत्येने मृत्यूने देशाला हादरवून सोडले आहे. सुशांत १४ जून, २०२० रोजी वांद्रे येथील निवासस्थानी फॅनला लटकलेला आढळला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता.

ABOUT THE AUTHOR

...view details