काही दिवसांपूर्वी ‘राधे श्याम’ च्या टीमने ‘दशकातील सर्वात मोठी प्रेमाची घोषणा व्हॅलेंटाईन डे ला करणार’ असे सांगितले होते व त्यांनी त्यांचे वाचन पाळले आहे. १४ फेब्रुवारीला त्यांनी ‘राधे श्याम’ च्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली असून येत्या पावसाळ्यात ३० जुलै २०२१ ला चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे. त्यांनी एक खास झलकही प्रदर्शित केली आहे. ऑडियन्सचा 'डार्लिंग' प्रभासचे पोस्टर आणि या प्रोजेक्टची एक झलक असो, पॅन-इंडिया स्टार प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘राधे श्याम’ बद्दल उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच आहे. बहुप्रतिक्षित 'राधेश्याम' च्या निर्मात्यांनी हा ‘व्हॅलेंटाईन ’आठवडा अधिक प्रेमळ आणि संस्मरणीय बनविला आहे.
येत्या पावसाळ्यात भेटायला येणार ‘राधे श्याम’! - प्रभास मुख्य भूमिकेत
‘राधे श्याम’ च्या निर्मात्यांनी १४ फेब्रुवारीला प्रदर्शनाची तारीख घोषित केली असून चित्रपट येत्या पावसाळ्यात ३० जुलै २०२१ ला चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे. त्यांनी एक खास झलकही प्रदर्शित केली आहे. ऑडियन्स चा 'डार्लिंग' प्रभासचे पोस्टर आणि या प्रोजेक्टची एक झलक असो, पॅन-इंडिया स्टार प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘राधे श्याम’ बद्दल उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच आहे.
‘राधे श्याम’