महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ग्लोबल सिटीझन प्राइज अवॉर्ड्समध्ये परफॉर्म करणार प्रियंका चोप्रा - Priyanka Chopra Jonas

गरीबी संपवण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ग्लोबल सिटीझन प्राइज अवॉर्ड देण्यात येतो. या पुरस्कार सोहळ्यात आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत अभिनेत्री प्रियंका चोप्राही परफॉर्म करणार आहे.

Priyanka Chopra
प्रियंका चोप्रा

By

Published : Dec 9, 2020, 4:26 PM IST

लॉस एंजेलिस - प्रियंका चोप्रा जोनास यावर्षी ग्लोबल सिटीझन प्राइज अवॉर्ड्समध्ये परफॉरमन्स करणार आहे. गायक जॉन लेजेंड या पुरस्कार सोहळ्याचे होस्ट आहेत. गरीबी संपविण्याच्या दिशेने काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

ग्लोबल सिटीझन प्राइज अवॉर्ड्सच्या या शोमध्ये अभिनेता निकोलाज यांच्यासह अ‍ॅलेसिया कारा, कॅरी अंडरवुड, कॉमन, ग्वेन स्टीफनी, जोजो आणि तोरी केली यांचेही परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत.

या कार्यक्रमात प्रियंका चोप्राचा पती निक जोनासदेखील परफॉर्म करणार आहे.

हेही वाचा -२०२० : बिग बी, बिग बॉस आणि दिल बेचारा यावर केले गेले सर्वाधिक ट्विट

हा पुरस्कार सोहळा 19 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित होईल.

हेही वाचा -एकता कपूर १०० प्रेरणादायी लीडर्सच्या यादीत समाविष्ठ

ABOUT THE AUTHOR

...view details