महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

फिल्मफेअर अॅवार्ड २०१९: 'पद्मावत' चित्रपट शर्यतीत पुढे, वाचा संपूर्ण यादी

बॉलिवूड चित्रपटांच्या शर्यतीत सध्या 'पद्मावत' हा चित्रपट समोर आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा श्रेणीसाठी या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. 'अंधाधून', 'स्त्री' आणि 'मुल्क' हे चित्रपटही अव्वल स्थानावर आहेत.

फिल्मफेअर अॅवार्ड २०१९: 'पद्मावत' चित्रपट शर्यतीत पुढे

By

Published : Mar 23, 2019, 9:53 PM IST

मुंबई - बॉलिवूडच्या कलाकारांसाठी सर्वोत्कृष्ट मानला जाणारा पुरस्कार म्हणजे 'फिल्मफेअर'. काही तासातच ६४वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मुंबईच्या 'जिओ गार्डन' येथे पार पडणार आहे. बॉलिवूड चित्रपटांच्या शर्यतीत सध्या 'पद्मावत' हा चित्रपट समोर आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा श्रेणीसाठी या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. 'अंधाधून', 'स्त्री' आणि 'मुल्क' हे चित्रपटही अव्वल स्थानावर आहेत.

६४व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळालेल्या संपूर्ण चित्रपटांची यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट
अंधाधून
बधाई हो
पद्मावत
राजी
संजू
स्त्री

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
श्रीराम राघवन - अंधाधून
अमित शर्मा - बधाई हो
नंदिता दास - मंटो
विशाल भारद्वाज - पटाखा
मेघना गुलजार - राजी
अनिल राही बर्वे - तुंबाड

सर्वोत्कृष्ट अभिनेता
अक्षय कुमार - पॅडमॅन
आयुष्मान खुराना - अंधाधून
राजकुमार राव- स्त्री
रणबीर कपूर - संजू
रणवीर सिंग - पद्मावत
शाहरुख खान - झिरो

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
आलिया भट्ट - राजी
दीपिका पदुकोण - पद्मावत
नीना गुप्ता - बधाई हो
राणी मुखर्जी - हिचकी
तब्बु - अंधाधून

सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकार (अभिनेता)
अपारशक्ती खुराना - स्त्री
गजराज राव - बधाई हो
जिम सर्भ - पद्मावत
मनोज पाहवा - मुल्क
पंकज त्रिपाठी - स्त्री
विकी कौशल - संजू

सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकार (अभिनेत्री)
गितांजली राव - ऑक्टोबर
कॅटरिना कैफ - झिरो
शिक्षा तलसानिया - विरे दि वेडिंग
स्वरा भास्कर - विरे दि वेडिंग
सुरेखा सिख्री - बधाई हो
यामिनी दास - सुई धागा

सर्वोत्कृष्ट म्यूझिक अल्बम
धडक - अजय-अतुल
मनमर्जिया - अमित त्रिवेदी
सोनु के टीटू की स्विटी - रोचक कोहली, यो यो हनी सिंग, अमाल मलिक, गुरु रंधावा, सौरभ-वैभव आणि रजत नागपाल
पद्मावत - संजय लीला भन्साळी
झिरो - अजय-अतुल

सर्वोत्कृष्ट गीतकार
ए वतन - गुलजार (राजी)
बिन्ते दिल - ए एम तुराज (पद्मावत)
कर हर मैदान फतेह - शेखर अस्तित्वा (संजू)
दिलबरो - गुलजार (राजी)
मेरे नाम तू - इरशाद कमली (झिरो)
तेरा यार हु मै - कुमार ( सोनु के टीटू की स्विटी)

सर्वोत्कृष्ट गायक
अभय जोधपूरकर - मेरे नाम तू (झिरो)
अरिजीत सिंग - तेरा यार हु मै ( सोनु के टीटू की स्विटी)
अरिजीत सिंग - ए वतन (राजी)
अरिजीत सिंग - बिन्ते दिल (पद्मावत)
बादशाह - तारिफें ( विरे दी वेडिंग)
शंकर महादेवन - दिलबरो (राजी)

सर्वोत्कृष्ट गायिका -
हर्षदीप कौर, विभा सराफ - दिलबरो (राजी)
जोनिता गांधी - आहिस्ता - लैला मजनू
रोनिकी गुप्ता - चाव लागा - सुई-धागा
श्रेया घोषाल - घुमर - पद्मावत
सुनिधी चव्हाण - ए वतन (राजी)
सुनिधी चव्हाण - मनवा (ऑक्टोबर)

ABOUT THE AUTHOR

...view details