मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने शनिवारी सोशल मीडियावर नव्या फोटोशूटचे फोटो अपलोड केले आहेत. तिचे हे फोटोशूट हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेझपासून प्रेरणा घेतलेले आहेत.
मलायका अरोराने जेनेफर लोपेझ लूकमध्ये केले २०२० चे स्वागत - Maliaka Arora welcomes 2020 with Jeniffer Lopez look
स्टाईल आणि ग्लॅमर क्विन मलायका अरोराने सोशल मीडियावर नवीन वर्षातील नवे फोटो शूटचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर फॅन्सनी जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचे हे फोटो जेनेफर लोपेझ स्टाईलचे आहेत.

मलायका अरोरा
स्टाईल आयकॉन असलेल्या मलायकाने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने बीज ड्रेस रेपलेट परिधान केलेले आहे. ज्याच्यावर सक्विनचे वर्क दिसत आहे. तिची ड्रेस स्टीप नेकलाईनच्यासह स्लीव्हस आणि इनव्हर्टेड व्ही हेमवाली आहे.
४६ वर्षे वय असलेल्या मलायकाचा ग्लॅमरस अवतार नेहमीच सुंदर असतो. यावेळीही तिने शेअर केलेला ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
TAGGED:
Maliaka Arora latest news