हैदराबाद :KGF: Chapter 2 14 एप्रिल रोजी मोठ्या थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यानिमित्ताने बेंगळुरू येथे होणार्या मेगा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या चित्रपटात बॉलीवूड कलाकार रवीना टंडन आणि संजय दत्त याची महत्वाची भूमिका आहे. केजीएफ: चॅप्टर 2 हा मेगा इव्हेंट बॉलीवूड चित्रपट निर्माता करण जोहर होस्ट करणार आहे. या कार्यक्रमासाठी संजय दत्त आणि रवीना टंडन बेंगळुरूला गेले आहेत.
KGF: Chapter 2 trailer launch : संजय दत्त रवीना टंडन केजीएफ चाप्टर 2 च्या कार्यक्रमासाठी जाणार बंगळूरला - केजीएफ चाप्टर 2
KGF: Chapter 2 चा कन्नड नायक यश मुख्य भूमिकेत आहे. यात यश एका अंडरडॉगच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी देशभरात कन्नड, तेलुगु, हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषेत रिलीज होत आहेत.
KGF: Chapter 2 चा कन्नड नायक यश मुख्य भूमिकेत आहे. यात यश एका अंडरडॉगच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो भारतातील सर्वात शक्तिशाली अंडरवर्ल्ड डॉन म्हणून उदयास आला आहे. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी देशभरात कन्नड, तेलुगु, हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषेत रिलीज होत आहेत. हा चित्रपट दिग्दर्शक प्रशांत नील यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. KGF: रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट आणि एए फिल्म्सद्वारे दुसरा भाग प्रदर्शित केला जाणार आहे.
हेही वाचा -Adrushya First Look : 'अदृष्य' या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिध्द