महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कॅटरिना-विकीच्या शाही विवाहात पाहुण्यांसाठी एसओपी जारी - Katrina Vicky wedding guests sign NDA clause

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ (KatVick Royal Wedding) यांच्या विवाहाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना बऱ्याच अटींवर (SOP for Guests Of Vicky Coushal Katrina Wedding) सही करावी लागणार आहे. विवाहाचे फोटो किंवा इतर माहिती उघड करणे किंवा सोशल मीडियावर शेअर करणे एसओपीनुसार गैर (Non Disclosure Agreement For KatVick Wedding) ठरणार आहे. विवाहच्या स्थळावर रील बनवणे व माहिती बाहेर पोहोचवणे यावर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

कॅटरिना-विकी विवाह
कॅटरिना-विकी विवाह

By

Published : Dec 2, 2021, 6:56 PM IST

सवाई माधोपूर: अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांचे लग्न (KatVick Royal Wedding) चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांनी एक एसओपी (SOP for Guests Of Vicky Coushal Katrina Wedding) जारी केला आहे. कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नातील पाहुण्यांनी NDA क्लॉज (Non Disclosure Agreement For KatVick Wedding) वर स्वाक्षरी केली आहे.

पाहुण्यांसाठी एसओपी जारी

एसओपीनुसार, लग्नात उपस्थिती पाहुण्यांकडून कोणतीही माहिती किंवा फोटो (No Information Of Attending KatVick Wedding And No Photography) यांचा खुलासा करता येणार नाही.

उपस्थित पाहुण्यांना लग्नाचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर शेअर करता येणार नाहीत. तसेच, सोशल मीडियावर कोणतेही शेअरिंग लोकेशन नसेल. पाहुणे स्थळ सोडेपर्यंत बाहेरील जगाशी त्यांचा कोणताही संपर्क होणार नाही.

विकी कौशल कॅटरिना वेडिंगच्या पाहुण्यांसाठी एसओपीनुसार, विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाचे सर्व फोटो (KatVick Royal Wedding) वेडिंग प्लॅनर्सच्या मंजुरीनंतरच प्रकाशित केले जातील. लग्नाच्या ठिकाणी कोणतेही रील किंवा व्हिडिओ बनवता येणार नाही.

सवाई माधोपूर जिल्ह्यातील चौथच्या बरवारा येथे असलेल्या सिक्स सेन्स फोर्ट हॉटेल (Six Senses Fort Hotel) मध्ये कॅटरिना कैफ आणि विकी कौशल (KatVick Royal Wedding) यांचा होत असलेला विवाह सध्या खूप चर्चेत आहे. लग्नानिमित्त हॉटेलमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा - Earnings Of Katrina Vicky : कॅटरिना विकी यांच्या कुणाची आहे कमाई जास्त?, जाणून घ्या दोघांची मिळकत...!

ABOUT THE AUTHOR

...view details