महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कार्तिक आर्यनला पुन्हा सुरू करायचाय लांब केसांचा ट्रेंड - Actor Karthik Aryan next movie

लांब केसांचा स्वॅग वेगळा आहे, तो पुन्हा सुरू करा असे आवाहन अभिनेता कार्तिक आर्यनने केले आहे. इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करीत त्याच्या कॅप्शनमध्ये हे आवाहन त्याने चाहत्यांना केलंय.

Karthik Aryan
कार्तिक आर्यन

By

Published : Dec 17, 2020, 3:01 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की लांब केसांचा स्वॅग वेगळा आहे. इंस्टाग्रामवर, कार्तिक आर्यन स्टॉक फोटोमध्ये पिवळ्या रंगाच्या टी-शर्टसह डेनिम जॅकेट घातलेला दिसत आहे.

फोटो कॅप्शन देताना त्याने लिहिलंय, "लांब केसांचा स्वॅग वेगळा आहे. पुन्हा ट्रेंड सुरू करा."

कार्तिकने त्याच्या आगामी राम माधवानी यांच्या 'धमाका' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

हेही वाचा - 'चुपके चुपके'च्या रिमेकमध्ये अमिताभची भूमिका साकारणार विकी कौशल?

कार्तिक आर्यन या चित्रपटातून थ्रिलर झोनमध्ये पदार्पण करण्यासाठी उत्सुक आहे. या चित्रपटात तो एका पत्रकाराची भूमिका साकारणार असून, मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे थेट प्रक्षेपण तो कव्हर करीत असतो.

हेही वाचा - मावडी कडेपठार', सुपरस्टार रजनीकांत यांच्या पूर्वजांचं मूळ गाव

ABOUT THE AUTHOR

...view details