नवी दिल्ली- कार्तिक आर्यनला व्हर्च्युअल लॅक्मे फॅशन वीकच्या कॅमेर्याचा सामना करावा लागला. यामध्ये तो सेलिब्रिटी डिझाइनर मनीष मल्होत्रासाठी शो स्टॉपर बनला. मल्होत्राने मिझवान फाऊंडेशनसोबत आपल्या नवीन ब्राइडल कलेक्शन 'रूहानियत' याला कॉउचर फिल्मच्या माध्यमातून सादर केले आहे.
कार्तिक या शो दरम्यान बेस्ट डिझायनर क्रीम कलरची शेरवानी परिधान केलेला दिसला. त्यासोबत त्याने डिझायनर शालही मॅच केली होती.