महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पंतप्रधान सहाय्य निधीसाठी कंगना रनौतनी दिले 25 लाख रुपये - kangana donated in PM cares fund

कोविड 19 विरुद्धच्या लढाईसाठी केंद्र व राज्य सरकारे आपल्या पातळीवर कडक उपाययोजना करत आहेत. कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे. काही धार्मिक, सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांबरोबरच सामान्य लोक आणि बॉलिवूड सेलिब्रिटीही या संकटात आपले सहकार्य देत आहेत आणि मदत करत आहेत. यात आता कंगनाचेही नाव सामील झाले आहे.

Kangana Ranaut donated 25 lakhs against Corona in PM Cares Fund
पंतप्रधान सहाय्य निधीसाठी कंगना रनौतनी दिले 25 लाख रुपये

By

Published : Apr 2, 2020, 12:27 PM IST

मुंबई-कंगना रनौतनेही कोविड 19 विरुद्धच्या लढाईसाठी आपले योगदान दिले आहे. बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातील कलाकार आपल्या क्षमतेनुसार मदत करीत आहेत. यात आता कंगनाचेही नाव सामील झाले आहे. तिने पंतप्रधान सहाय्य निधीसाठी 25 लाख रुपयांची रक्कम दान केली आहे.

कोविड 19 विरुद्धच्या लढाईसाठी केंद्र व राज्य सरकारे आपल्या पातळीवर कडक उपाययोजना करत आहेत. कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे. काही धार्मिक, सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांबरोबरच सामान्य लोक आणि बॉलिवूड सेलिब्रिटीही या संकटात आपले सहकार्य देत आहेत आणि मदत करत आहेत. यात आता कंगनाचेही नाव सामील झाले आहे. तिने पंतप्रधान सहाय्य निधीसाठी 25 लाख रुपयांची रक्कम दान केली आहे. एवढेच नाही तर, लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर मजुरी करणाऱ्या मजुरांना उपाशी रहावे लागते. या मजुरांना कंगनाने राशनही उपलब्ध करून दिले आहे. कंगनाची बहीण रंगोली चंदेल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती शेअर केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details