मुंबई- मला कपडे पुन्हा परिधान करण्यास कोणतीच अडचण येत नाही, असे नृत्यदिग्दर्शिका फराह खानने सांगितले आहे. फराहने सलमानसोबतचा एक जुन्हा फोटो शेअर केलाय. ज्याच्यात ती हिरव्या रंगाच्या कुर्त्यात दिसत आहे, हा फोटो बिग बॉसच्या सेटवरील आहे.
काही दिवसांपूर्वी इंडियाज बेस्ट डान्सरच्या सेटवर हाच ड्रेस घालून ती दिसली होती.