मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने बुधवारी आपली आई निलिमा अझिम यांच्या वाढदिवशी एक खास पोस्ट शेअर केली आहे. शाहिदने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात निलिमा नावेत बसलेल्या असून त्यांच्या मागे पक्षी उडताना दिसत आहेत.
फोटोसह शाहिदने लिहिले, "मॉम आय लव्ह यू...हॅप्पी बर्थडे."
हेही वाचा - हिना खानने मालदिवच्या सुट्टीत केली 'नाईट मोड' फोटोग्राफी