मुंबई - कोरोना विषाणूमुळे जगभरात पसरलेला अंधार दूर करण्यासाठी दिवे लावून सकारात्मक ऊर्जा तयार करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात केले आहे. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अभिनेत्री हेमा मालिनी, अर्जुन कपूर आणि गायिका तुलसी कुमार यांनी समर्थन देत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देखील दिवे लावण्या चे आवाहन केले आहे .
हेमा मालिनी यांनी आपल्या ट्विट मध्ये पंतप्रधान यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. सकारात्मकता वाढवण्यासाठी दिवे लावून आपण वातावरणात ऊर्जा निर्माण करू शकतात, असे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं आता.
अर्जुन कपूर ने देखील एक ट्विट केले आहे-