मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे, कोरोनाशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून ९ मिनिटे मेणबत्ती, दिवे, मोबाईल फ्लॅशलाईट किंवा टॉर्च लावा आणि आपली सामूहिक शक्ती दाखवा, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला कलाकारांनी प्रतिसाद दिला आहे.
मोदींच्या 'दिवा' आवाहनाला कलाकारांनी दिला प्रतिसाद - शिल्पा शेट्टी
मोदी यांनी केलेल्या आवाहनाला कला क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिसाद दिला आहे.

मोदींच्या 'दिवा' आवाहनाला कलाकारांनी दिला प्रतिसाद
शिल्पा शेट्टीने कुुटंबासह घरासमोर लावली मेनबत्ती
Last Updated : Apr 5, 2020, 9:54 PM IST