मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी यांनी बुधवारी (१६ फेब्रुवारी) जगाचा निरोप घेतला. ते बऱ्याच काळापासून आजाराशी झुंज देत होते. सुमारे महिनाभर ते रुग्णालयातही दाखल होते. नुकतेच स्वरकोकिळा लता मंगेशकर यांनीही संगीत जगताचा निरोप घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एकाच महिन्यात दोन दिग्गजांच्या जाण्याने संगीत विश्व सुनसान झाले आहे. पण बप्पी लाहिरी यांचे संगीत आणि त्यांनी गायलेली गाणी आजही आपल्या मनात घर करून आहेत. चला पाहूया गोल्डनमॅन बप्पी दा यांची ही 10 हिट गाणी.
1. ऊ ला ला- डर्टी पिक्चर
2. तम्मा-तम्मा अगेन
3. याद आ रहा है, तेरा प्यार
4. आज रपट जाए तो
5. यार बिना चैन कहां रे