मुंबई - कलर्सच्या 'खतरों के खिलाडी'च्या हंगामातील स्पर्धकांनी नवीन सिझनमध्ये प्रेक्षकांना नवीन थरार पहाण्यास मिळणार आहे. होस्ट आणि अॅक्शन एक्सपर्ट रोहित शेट्टीने यात नवीन आव्हाने प्रेक्षकांसमोर ठेवले आहे. यात अभिनेता अर्जुन बिजलानी केप टाऊनमध्ये जंगली प्राण्यांसोबत स्टंट करताना दिसणार आहे.
अर्जुन बिजलानी करणार जंगली प्राण्यांसोबत स्टंट - ca[e town
केप टाऊनच्या जंगलात अर्जुन बिजलानी देसी सांड आणि मगर राणीसोबत स्टंट करताना दिसेल. अर्जुन हा आदित्य सिंगच्या गुणाचे कौतुक करतो.
arjun bijlani
केप टाऊनच्या जंगलात अर्जुन बिजलानी देसी सांड आणि मगर राणीसोबत स्टंट करताना दिसेल. अर्जुन हा आदित्य सिंगच्या गुणाचे कौतुक करतो. दिव्यांका त्रिपाठीला तो मगर राणी असे म्हणतो. तिचा नेव्हर से डाय अॅटीट्यूड त्याला आवडतो. ती या शोची चांगली होस्ट बनू शकते. हे सुध्दा तो सांगतो.
हेही वाचा -सहदेवसोबत रॅपर बादशाहने प्रदर्शित केली "बचपन का प्यार" गाण्याची नवी आवृत्ती