Dilip Kumar Died : 'ट्रॅजेडी किंग' दिलीप कुमार यांचे फेमस डॉयलॉग... - दिलीप कुमार यांचे फेमस डॉयलॉग
दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली. दिलीप कुमार हे चित्रपट सृष्टीतील एक लखलखणारा तारा होते. त्यांचे काही डॉयलॉग अत्यंत प्रसिद्ध आहेत.
मुंबई -बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. दिलीप कुमार उर्फ मोहम्मद यूसुफ खान हे एक प्रख्यात अभिनेता होते. सर्वात प्रभावशाली कलाकार म्हणून त्यांची ओळख होती. अभिनयात ते इतके निपुण होते की सत्यजित रे यांनी त्यांना ‘द अल्टिमेटिथ मेथड अॅक्टर’ (The Ultimate Method Actor)ही उपाधी दिली होती. त्यांची तुलना हॉलिवूड कलाकारांशी केली जात असे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून सिनेप्रेमींच्या हृदयावर अमिट छाप सोडली आहे. दिलीपकुमारांच्या काही डायलॉग प्रसिद्ध असून त्यांनी लोकांच्या मनावर ताबा मिळवला आणि आजही त्याचा ठसा कायम आहे.
- जब अमीर का दिल खराब होता हैं ना, तो गरीब का दिमाग खराब होता हैं।
- कागजात पर दस्तखत मै हमेशा अपनी कलम से करता हूं।
- प्यार देवताओं का वरदान हैं जो केवल भाग्यशालियों को मिलता हैं।
- जो लोग सच्चाई की तरफदारी की कसम कहते हैं। ज़िन्दगी उनके बड़े कठिन इम्तिहान लेती है।
- पैदा हुए बच्चे पर जायज़ नाजायज़ की छाप नहीं होती, औलाद सिर्फ औलाद होती है।
- हालात, किस्मतें, इंसान, ज़िन्दगी। वक़्त के साथ साथ सब बदल जाता है।
- जिसके दिल में दगा आ जाती है ना, उसके दिल में दया कभी नहीं आती।
- ये खून के रिश्ते हैं, इंसान ना इन्हे बनाता है, ना ही इन्हे तोड़ सकता है।
- मोहब्बत जो डरती है वो मोहब्बत नहीं..अय्याशी है गुनाह है।
- हक़ हमेशा सर झुकाके नहीं, सर उठाके माँगा जाता है।
- कुल्हाड़ी में लकड़ी का दस्ता ना होता, तो लकड़ी के काटने का रास्ता ना होता।
- बड़ा आदमी अगर बनना हो तो छोटी हरकतें मत करना।