महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

परीक्षेच्या अगोदर अक्षयने लेकीला दिल्या कराटे टिप्स - अक्षय लेकीला कराटे शिकवताना दिसत आहे.

अक्षय कुमारची मुलगी निताराचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहे. अक्षय लेकीला कराटे शिकवताना दिसत आहे.

Akshay daughter Nitara
अक्षयने लेकीला दिल्या कराटे टीप्स

By

Published : Feb 3, 2020, 11:18 PM IST


मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने मुलगी निताराला तिच्या कराटे परिक्षेसाठी टीप्स दिल्या आहेत. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहे.

अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने हा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यात अक्षय लेकीला किक शिकवताना दिसत आहे.

फोटोच्या कॅप्शनमध्ये ट्विंटलने लिहिलंय, ''आपल्या कराटे परिक्षेसाठी जाण्याअगेदार एक शेवटची किक.''

इन्स्टाग्रामवरील या फोटोला चाहत्यांनी भरपूर पसंत केले आहे.

अक्षय कुमार लवकरच 'सुर्यवंशम' या आगामी चित्रपटात कॅटरिना कैफसोबत झळकणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शत हा चित्रपट बहुप्रतीक्षित आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details