अभिषेक बच्चन आणि यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘दसवी’ या सामाजिक विनोदी चित्रपटाचे चित्रीकरण आग्र्यात सुरु होते. काही दिवसांपूर्वीच यामी गौतमने तिचे ‘पॅक अप’ झाल्याचे समाज माध्यमांवर घोषित केले होते. आता अभिषेक बच्चननेही त्याचे या चित्रपटातील आग्र्यातील काम संपल्याचे जाहीर केले. कोरोना संकटाच्या काळात ‘दसवी’चे चित्रीकरण पूर्ण केले हे महत्वाचे. अभिषेक या चित्रपटात शालेय शिक्षण पूर्ण न झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
अभिषेक बच्चनच्या ‘दसवी’ चित्रपटाच्या आग्रा शेड्युलची सांगता! - यामी गौतमने तिचे ‘पॅक अप’
अभिषेक बच्चनच्या आगामी दसवी या चित्रपटाचे शुटिंग आग्रा येथे सुरू होते. या चित्रपटात काम करणाऱ्या यामी गौतमने तिचे ‘पॅक अप’ झाल्याचेकाही दिवसापूर्वी समाज माध्यमांवर घोषित केले होते. आता अभिषेक बच्चननेही त्याचे या चित्रपटातील आग्र्यातील काम संपल्याचे जाहीर केले आहे.
अभिषेक बच्चनच्या ‘दसवी’ चित्रपटाच्या आग्रा शेड्युलची सांगता