महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 25, 2022, 3:39 PM IST

ETV Bharat / science-and-technology

Android 11 : एँड्रॉईड मोबाईलवर २८ टक्के पेक्षा जास्त इन्स्टॉल आहे 'एँड्रॉईड ११'

एका अहवालानुसार गुगलचे एँड्रॉईड 11 हे आतापर्यंत सर्वात जास्त वापरले जाणारी एँड्रॉईड आवृत्ती आहे. 28.3 टक्क्यांहून अधिक मोबाईलवर एँड्रॉईड ११ इन्स्टॉल आहे.

गुगलचे एँड्रॉईड 11
गुगलचे एँड्रॉईड 11

सॅन फ्रान्सिस्को: एका अहवालानुसार एँड्रॉईड 28.3 टक्क्यांहून अधिक एँड्रॉईड मोबाईलवर स्थापित आहे. 9 ते 5 गुगलच्या अहवालानुसार, गुगलचे एँड्रॉईड 11 हे आतापर्यंत सर्वात जास्त वापरले जाणारी एँड्रॉईड आवृत्ती आहे. सॅमसंग उपकरणांची लोकप्रियता पाहता अँड्रॉइडचा व्यापक वापर आश्चर्यकारक नाही, असे अहवालात म्हटले आहे. कंपनी स्वस्त उपकरणे देखील अपडेट ठेवते.

या वर्षीच्या आकडेवारीनुसार एँड्रॉईड 10 चालवणाऱ्या डिव्हाइसेसची संख्या नोव्हेंबरमध्ये 26.5 टक्क्यांच्या तुलनेत 23.9 टक्क्यांवर आली आहे. यामध्ये एँड्रॉईड 12 च्या वापराची टक्केवारी नमूद केलेली नाही.

हेही वाचा -Media Tech MMwave chip : मीडिया टेकने 5G स्मार्टफोन्ससाठी पहिली एमएमवेव्ह चिप केली लॉन्च

ABOUT THE AUTHOR

...view details