महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

माइक्रोसॉफ्ट टीमने 270 मिलियन मासिक सक्रिय वापरकर्त्यांचा टप्पा केला पार - कस्टम-बिल्ट सोल्यूशंसचा मासिक उपयोग

मायक्रोसॉफ्ट कंपनीने जुलै 2021 मध्ये घोषित केलेल्या 250 मिलियन मासिक सक्रिय टीम वापरकर्त्यांपैकी (Microsoft Team Monthly Active Users) 31 डिसेंबर रोजी संपलेल्या दुस-या तीन महिण्यात 270 मिलियन मासिक सक्रिय टीम वापरकर्ते पार केले आहेत.

MICROSOFT
MICROSOFT

By

Published : Jan 27, 2022, 11:37 AM IST

नवी दिल्ली :माइक्रोसॉफ्टने आपल्या व्हिडीओ सहयोग टूल टीमध्ये 20 मिलियन आणखी युजर्स जोडले आहेत, ज्याच्यानंतर 270 मिलियन मासिक सक्रिय युजर्सना पार केले आहे. कारण ओमिक्रॉन-ट्रिगर कोविड लाट (Omicron-triggered Covid Wave) जगभरात पसरली आहे.

कंपनीने जुलै 2021 मध्ये घोषित केलेल्या 250 मिलियन मासिक सक्रिय टीम वापरकर्त्यांवरून 31 डिसेंबर रोजी संपलेल्या दुस-या तीन महिण्यात 270 मिलियन मासिक सक्रिय टीम वापरकर्त्यांची संख्या ओलांडली आहे.

माइक्रोसॉफ्टचे चेयरमन आणि सीईओ सत्या नडेला (Microsoft Chairman and CEO Satya Nadella) यांच्या नुसार संघटना आपल्या व्यवसायाला सहयोगात्मक अनुप्रयोगां सोबत चालवण्यासाठी टीमचा उपयोग करत आहे. जे व्यावसाय प्रक्रियेला प्रवाहात घेऊन येतात. नडेला यांनी आपल्या कंपनीची अनिरंग कॉल रेटच्या दरम्यान सांगितले की, थर्ड-पार्टी एॅप्लिकेशन आणि कस्टम-बिल्ट सोल्यूशंसचा मासिक उपयोग (Monthly use of custom-built solutions) मागील दोन वर्षात 10 पटीने वाढला आहे.

त्यांनी सांगितले की, टीम रूम्सच्या सोबत, आम्हाला लोकांन कनेक्टेड राहण्यासाठी आणि कुठून ही मीटिंगध्ये पूर्णपणे भाग घेण्यासाठी मदत करण्यासाठी टीम्सला उपकरणांच्या वाढत्या इकोसिस्टममध्ये आणत आहोत. सक्रिय टीम रूम्स डिवाइसेसची संख्येत वर्षानुवर्षे दुपटीने वाढ झाली आहे.

मेश फॉर टीम्सच्या सोबत, माइक्रोसॉफ्ट टीम्समध्ये मेटावर्स आणत आहे, ज्याच्यामुळे एक्सेंचर सारख्या संगठनांच्या कर्मचाऱ्यांनी एक साझा इमर्सिव अनुभव पर्यंत पोहचण्यासाठी मदत मिळते जिथे ते वॉटरकूलर-प्रकारची बातचीत आणि इथं पर्यंत की र्व्हाइटबोर्डिंग सत्र देखील करु शकतात.

नडेला म्हणाले, टीम वेगाने एकीकृत संचारसाठी मानक बनत आहे. फॉर्च्यून 500 कंपनियोंपैकी 90 टक्कयापेक्षा अधिक या तीन महिण्यात टीम्स फोनचा वापर केला आहे. माइक्रोसॉफ्टने विंडोज 11 टास्कबार मध्ये एक टीम चॅट बटनला एकीकृत केले आहे, जेणेकरुन अधिका अधिक लोक टीमच्या उपभोक्ता क्षमतांना वापरु शकतील. यांनी छोटे आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांकासाठी एक नवीन स्टैंडअलोन टीम्स एसेंशियल्स एसकेयू सुद्धा सादर केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details