सेऊल - सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने या आठवड्यात नवा मिनी कर्व्ह एलईडी डिसप्ले लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. या स्मार्ट एलईडीची किंमत 2,085 डॉलर असणार आहे. हा स्मार्ट टिव्ही 9 ऑगस्टपासून जगभरात उपलब्ध होणार आहे.
क्वांटम मिनि एलईडी लाईस सोर्सची 1/40 उंची आहे. 49 इंचच्या मॉनिटरमध्ये क्वांटम मॅट्रिक्स तंत्रज्ञान आहे. तर 12 बिट ग्रेडेशन आहे. त्यामुळे ब्राईटनेस अधिक ब्राईट तर डार्कनेस अधिक डार्क दिसणे शक्य होते. क्वांटम 200 सोल्यूशनमध्ये 2,000 निट्सचा ब्राईटनेस आहे.