वाशिम - एका ६५ वर्षीय शेतकऱ्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना वाशिम तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील फाळेगाव थेटपासून पूर्वेला असलेल्या वाडीचा मारोती शेत शिवारात ही घटना घडली आहे. रामचंद्र कोरडे असे हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
वाशिममध्ये ६५ वर्षीय शेतकऱ्याची दगडाने ठेचून हत्या - वाशीम गुन्हेगारी बातमी
तालुक्यातील फाळेगाव थेटपासून पूर्वेला असलेल्या वाडीचा मारोती शेत शिवारात ही घटना घडली आहे. रामचंद्र कोरडे असे हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
![वाशिममध्ये ६५ वर्षीय शेतकऱ्याची दगडाने ठेचून हत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4161243-155-4161243-1566040825321.jpg)
वाशिममध्ये ६५ वर्षीय शेतकऱ्याची दगडाने ठेचून हत्या
वाशिममध्ये ६५ वर्षीय शेतकऱ्याची दगडाने ठेचून हत्या
शेतीच्या वादातून या शेतकऱ्याची हत्या करण्यात आली असावी, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. आरोपींची नावे अद्याप समजलेली नाहीत. पंचनाम्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.