अफगाणिस्तान : काबुल शहरात कारमध्ये बॉम्बस्फोट, ७ ठार - काबुल स्फोट बातमी
अफगाणिस्तानातील काबुल शहर बॉम्बस्फोटाने हादरले आहे. आज (बुधवारी) सकाळी ७.२५ वाजता एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले.
![अफगाणिस्तान : काबुल शहरात कारमध्ये बॉम्बस्फोट, ७ ठार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5048929-731-5048929-1573630115090.jpg)
कारमध्ये बॉम्बस्फोट
काबुल - अफगाणिस्तानातील काबुल शहर बॉम्बस्फोटाने हादरले आहे. आज (बुधवारी) सकाळी ७.२५ वाजता एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाने याबाबत माहिती दिली.