काबूल- अफगानिस्तानामध्ये हेरात-कंदाहार महामार्गाजवळ भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात ३४ जणांचा मृत्यू झाला. आज (बुधवारी) सकाळी बॉम्बस्फोट झाल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
अफगानिस्तानातील बॉम्बस्फोटात ३४ ठार, मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समोवश - कंदाहार
अफगानिस्तानामध्ये हेरात - कंदाहार महामार्गाजवळ भीषण बॉम्बस्फोट झाला. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे
बॉम्बस्फोट
मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बॉम्बस्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.