अंकारा (तुर्कस्तान) - तुर्कस्तान देशातील एका व्यक्तीचा गेल्या 14 महिन्यात 78 वेळा कोरोनारिपोर्ट पॉझिटिव्ह ( 78 Times Corona Positive ) आला आहे. वर्षभरापासून तो आयसोलेशनमध्ये आहे. मुजफ्फर कायसन या 56 वर्षीय व्यक्तीला नोव्हेंबर 2020 झाली पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली. काही दिवसांनी त्यांची लक्षणे बरी झाली, पण त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला नाही. त्यानंतर त्यांची 78 वेळा कोरोना चाचणी करण्यात आली आहे, परंतु प्रत्येक वेळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या एक वर्षापासून ते रुग्णालयात आहेत. रोज ते आपल्या घरी परत येण्याची वाट पाहत असतो. पण तसे होत नाही.
लक्षणे कमी मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह -
माहितीनुसार, 56 वर्षांचा मुझफ्फर कायासननोव्हेंबर 2020 साली त्याला पहिल्यांदा कोरोना झाला होता. तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. उपचारादरम्यान, त्याच्यातील लक्षणे देखील कमी झाली. पण जेव्हा पुन्हा कोरोना टेस्ट केली तेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह ( Negative Corona Report ) आला नाही.
डॉक्टरांनी सांगितले -