रोम - इटलीमध्ये मागील 24 तासांत 812 जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. तर, 1 हजार 648 नव्या केसेस आढळल्या आहेत, अशी माहिती येथील राष्ट्रीय नागरी संरक्षण विभागाने दिली आहे.
COVID-19 : इटलीमध्ये 24 तासांत कोरोनाचे 812 बळी; तर, 1648 नवे बाधित रुग्ण - जागतिक आरोग्य आणीबाणी
आत्तापर्यंत इटलीमध्ये कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या एक लाख 1739 झाली आहे. तर, तब्बल 11 हजार 597 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.
इटली कोरोना न्यूज
सध्या इटलीमध्ये 75 हजार 528 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. रविवारपासून त्यात 3 हजार 815 रुग्णांची भर पडली आहे
आत्तापर्यंत इटलीत कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या एक लाख 1739 झाली आहे. तर, तब्बल 11 हजार 597 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.